सासवड येथे एप्रिल २०१४ मध्ये अवघ्या १०० चौ फुटाच्या टपरीपासून सुरवात केली ज्याचे नाव ठेवण्यात आले "सद्गुरु अमृततुल्य"


















































सासवड येथे एप्रिल २०१४ मध्ये अवघ्या १०० चौ फुटाच्या टपरीपासून सुरवात केली ज्याचे नाव ठेवण्यात आले "सद्गुरु अमृततुल्य"
एका छोट्या बीजाचे बघता बघता वटवृक्षात रूपांतर व्हावे आणि त्याच्या फांद्या सर्वदूर पसरत जाव्या तसं २०१४ मध्ये सासवड येथे वेगवेगळ्या ठिकाणी अनेक शाखा उघडून चहा सारख्या उद्योगधंद्यामध्ये आपली योग्यता सिद्ध केलेली आहे.
या योग्यतेच्या बळावरच २०१८ मध्ये पुणे येथे "भोसले अमृततुल्य" ची स्थापना करण्यात आली. आणि पुणे येथे विविध शाखा उघडण्यात आल्या.
भोसले अमृततुल्य
गेल्या कित्येक वर्षांच्या अनुभवातून आणि वेगवेगळ्या प्रयोगातून प्रत्येक शाखेमध्ये एकच चव कायम ठेवण्यात यावी यासाठी आम्ही भेसळमुक्त दूध वापरतो. त्याचबरोबर चहामध्ये जी साखर वापरण्यात येते ती रसायनविरहित असते. चहाचा मुख्य घटक जो पाणी आहे ते पाणीसुध्दा आम्ही शुद्ध स्वरूपातील वापरतो. प्रत्येक शाखेत एकाच योग्य प्रतीची चहापावडर वापरण्यात येते. भोसले अमृततुल्य या चहामध्ये जो मसाला वापरण्यात येतो तो आजही घरी बनविण्यात येतो.

अद्यावत संगणकीकृत
कॅश काऊंटर मशीन

CCTV
कॅमेरा

Television

प्रेरणादायी (Motivational)
व्हिडिओ

प्रेरणादायी
चित्रे
किंवा तुम्ही संपर्क करू शकता +९१ ८००७००३०१९